Sunday, August 31, 2025 02:04:01 PM
पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 70 ते 80 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
Shamal Sawant
2025-08-15 06:50:26
14 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील पडेर भागातील मचैल चंडी माता मंदिराच्या रस्त्यावर ढगफुटी झाल्याने अचानक प्रचंड नुकसान झाले.
Apeksha Bhandare
2025-08-14 19:33:18
भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या नेतृत्वावर टीका केली. कोणत्याही "दुष्प्रयासाचे" वाईट परिणाम होतील, असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला.
Rashmi Mane
2025-08-14 17:45:15
जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार उपविभागात ढगफुटी झाली आहे. पद्दरच्या चाशोटी गावातील मचैल मंदिराजवळ ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी लोक धार्मिक यात्रेसाठी जमले होते.
2025-08-14 15:35:41
शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले.
Ishwari Kuge
2025-08-10 22:01:49
कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
2025-08-09 10:20:35
तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-03 14:22:25
या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.
2025-07-30 15:30:37
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींचा हा पहिलाचा जम्मू काश्मीर दौरा होता.
2025-06-06 11:53:59
दहशतवाद्यांना निधी पुरवणे आणि कट रचल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.
2025-06-05 21:39:42
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे.
2025-05-30 07:15:29
त्राल येथे ठार झालेल्या एका दहशतवाद्याने चकमकीपूर्वी व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान, त्याने सैन्यांना आव्हान दिले होते की.
2025-05-15 20:55:14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत एनआयएने पाकिस्तानचा थेट हात उघड केला असून आयएसआय, टीआरएफ आणि पाक लष्कर हल्ल्यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2025-05-02 12:18:00
लेहला देशाच्या इतर भागांशी जोडणारा झोजिला पास लवकर उघडल्यानंतर, सियाचीन बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. लवकरच गलवान व्हॅली देखील पर्यटनासाठी खुली केली जाणार आहे.
Amrita Joshi
2025-04-29 16:37:00
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.
2025-04-28 18:49:01
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांची उत्पादने पाकिस्तानला पाठवत आहेत. दोन्ही देशांमधील थेट व्यापारावर बंदी असल्याने कंपन्यांनी नवीन पळवाटा शोधून काढल्या आहेत.
2025-04-27 17:27:42
जम्मू आणि काश्मीरचा एकेकाळी हुशार विद्यार्थी असलेला आदिल हुसेन ठोकर आता पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड, एक भयानक दहशतवादी बनला आहे.
2025-04-27 15:58:29
हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये 80-90% बुकिंग रद्द करण्यात आले
Samruddhi Sawant
2025-04-26 20:14:42
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या प्रवाशांना मुंबईत आणण्यासाठी श्रीनगरहून मुंबई विमान व्यवस्था करण्यात आली आहे.
2025-04-23 20:36:37
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
2025-04-23 16:50:37
दिन
घन्टा
मिनेट